Category: उद्यान विद्या


महाराष्ट्रामध्ये मध्ये बहुतेक आंबा बागा पारंपरिक पद्धतीने १० मी. बाय १० मी. अंतरावर लावलेल्या आहेत. वाढत्या वयासोबत झाडांतील शरीरक्रिया संथ होतात.फक्त खोडाची वाढ होऊन आंबा झाडांमध्ये सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्पर्धा वाढल्यामुळे झाडे उंच वाढली असून, फलधारणा झाडाच्या शेंड्यालगत होत आहे.  परिणामी Read more…


मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे. पेरू देशातील मुळची वनस्पती आहे. जगात उत्पन्नाच्या उतरत्या क्रमाने चीन, अमेरिका, भारत, टर्की, ईजिप्त या देशांत टोमॅटोचे पीक घेतले जाते. वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने टोमॅटो हे फळ आहे. भारतात ओरिसा, Read more…


भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. परंतु बदलत्या मार्केटच अभ्यास करता केळीची लागवड योग्य वेळी केल्यास फायदेशीर ठरते. कारण ऑक्टोबरमध्ये दसर्‍याच्या सुमारास मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची आवक झाल्याने भाव घसरतात. दसर्‍यानंतर केळीचे दर घसरतात Read more…


अ‍ॅपल बोर हे थायलंड येथील मूळ फळ असून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागात कमी कालावधीत व कमी पाण्यावर भरघोस उत्पादन देत आहे. देशात पश्चिम बंगालमध्ये याचे प्रथम उत्पादन घेतले गेले. चवीला गोड, आकारमान आणि वजनाला व दिसायला सफरचंदासारखे हे फळ Read more…


‘कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी ते कडूच’ अशी एक म्हण आपल्याकडे फार काळापासून प्रचलित आहे. परंतु याच कडू कारल्यास आपल्या आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये शरीराच्या वाढीस, पोषण व आरोग्य रक्षणासाठी असलेली खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. कारल्याचे Read more…


महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या पिकांची लागवड केली जाते. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहारास ‘मृग बहार’ आणि ऑक्‍टोबरमध्ये येणाऱ्या बहारास ‘हस्त बहार’ तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या बहरास ‘आंबे बहार’ म्हणतात. कोणत्या Read more…


महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी ८५ टक्के जमीन कोरडवाहू आहे. या भागातील शेती उत्पादन कमी व अनिश्‍चित स्वरूपाचे असून, शेतीची पद्धत पारंपरिक आहे. विदर्भात सरासरी ७५० मि.मी. पाऊस पडतो, परंतु त्याचे योग्य वितरण होत नसल्याने पिकांचे उत्पन्न घटते आणि हलक्या जमिनीत Read more…


अननस ही ब्रोमेलिएसी कुलातील वनस्पती असून या तिचे शास्त्रीय नाव अननस कोमोसस  (अननस सटिव्हस) आहे. ही वनस्पती मूळची ब्राझीलची आहे. मलेशिया, फिलीपीइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात अननस पिकवितात. भारतात केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व Read more…


गवती चहाही वनस्पती ग्रँमिनी या कुटुंबातील, मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक बहुवर्षायू, तृणवर्गीय, एकदलीय वनस्पती आहे.भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड इ. देशांत ही प्रामुख्याने आढळते. या देशांत ती ‘कोचीन ग्रास’ या नावाने ओळखली Read more…


डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत, गणेश व जी – १३७, आरक्त्त, मृदुल, शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब लागवडी खालील क्षेत्र खूप वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक Read more…

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.