Category: काढणी पश्चात तंत्रज्ञान


भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. आपल्या नेहमीच्या जेवणातील एक महत्वाचा घटक असणारे हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाद्यान्न असून जगातील १३० देशात बटाट्याचे उत्पादन होते. बटाटा हे विकसित तथा विकसनशील देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे Read more…


हळद हे एके मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी सुमारे २५ लाख टन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते, भारतातील अनेक राज्यप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.मसाले पिकांमध्ये प्रामुख्याने मिरची, आद्रक, हळद, लसूण, इत्यादी Read more…


कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन हेमहाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होतेनाशिक पाठोपाठ पुणे,सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रातविविध हगंमातील कांदा वर्षभर बाजारपेठेत Read more…


फळे व भाजीपाला हे नाशवंत असल्याने यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने बनविणे तसेच त्याचा साठवणुकीचा कालावधी वाढविणे गरजेचे आहे. अशा मूल्यवर्धित फळभाजीपाल्याची योग्य वेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते. भारतात फक्त ०.५ ते १ टक्के कृषी उत्पादनावर प्रक्रिया Read more…


करवंद हे डोंगरी भागात आढळणारे एक फळपीक असून त्यामध्ये लोह हे भरपूर प्रमाणात असते. करवंदामध्ये असलेले औषधी गुणधर्म व उच्च पौष्टिकता यामुळे त्याची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करणे चालू झाले आहे. लागवडीपासून फळधारणेस सुरुवात तीन वर्षांपासून होते. करवंदाला फुलधारणा हि फेब्रुवारी महिन्यात Read more…


डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत, गणेश व जी – १३७, आरक्त्त, मृदुल, शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे, त्यामुळे डाळींबाचे Read more…

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.