Month: January 2020


पपईचे मूलस्थान मेक्सिको असून हल्ली त्याचा प्रसार उष्ण कटिबंधातील देशांत व समशिपोष्ण कटिबंधातील उष्ण प्रदेशात सर्वत्र झालेला आढळतो. पपई हे सतत हिरवे रहाणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, Read more…


☘ मेथी लागवड ☘ महाराष्ट्रात सर्वत्र मेथीची भाजी पालेभाजी म्हणून लोकप्रिय आहे. लवकर येऊन सर्वत्र विकली जाणारी मेथी ही एक चांगली भाजी आहे. मेथीचे मूळ स्थान पूर्व आशिया हे आहे. मेथीच्या बिया मेथीची पाने यांचे महत्त्व समजल्याने अनेक देशांमध्ये मेथीची Read more…


काही वर्षांपूर्वी ससा हा जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये आढळत होता. ससा पाळणे हे त्यावेळी दुर्मिळ होते. परंतु सद्यस्थितीत मांसासाठी ससेपालन हा जोडधंदा म्हणून करण्यात येत आहे. शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची वाढलेली संख्या (परंतु शेतीच क्षेत्रफळ तेवढेच), शेतीचे कमी व अनियमित उत्पादन, कमी Read more…


महाराष्ट्राच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात ठराविक वर्षांनंतर कमी पावसाचे भीषण दुष्काळी वर्ष असते. त्या काळात हजारो एकरावरील फळबाग नष्ट होतात. फळबागांसाठी खर्च केलेल्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान तर होतेच शिवाय त्या भागातील जनतेचे उपजीविकेचे साधनही नाहीसे होते. या परिस्थितीवर उपाय आहे. डिफ्युजर तंत्रज्ञानाचा Read more…


वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्‌गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्‍त, Read more…


अझोला चारा निर्मीती श्री. प्रदीप भोर आजकाल कृषी क्षेत्रात शेतक-यांना आर्थिक नफा कमी मिळतो याची अनेक कारणे आहेत त्यापैकी निविष्टावरील खर्च व हमीच्या पाणी व्यवस्थापनाचा अभाव यामुळे शाश्वत शेतीस अडथळा येतो. शाश्वत शेतीस जोडधंद्याची जोड दिल्यास आधिक उत्पन्न मिळण्याचे साधन Read more…


सरासरीपेक्षा कमी पाऊस होणे, पावसाच्या वितरणात फरक पडणे, उपलब्ध पाण्याची कमतरता भासणे इत्यादी परिस्थितीला ‘दुष्काळ’ अथवा ‘अवर्षण’ असे म्हणतात. पाणीटंचाईच्या प्रमाणावर दुष्काळाची तीव्रता ठरते. दुष्काळ ही काही अलीकडेच घडणारी घटना नाही. महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, परभणी, Read more…


हवामानाविषयी भाकीत करणारया सुमारे सर्वच शासकीय, निम्नशासकीय, खाजगी संस्था आणि निसर्गानेही या वर्षी मुबलक पाऊस पडले असेल भाकीत केलेले आहे… मागिल ४-५ वर्षांपासून सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने परिणामी शेतीउत्पन्न कमी झालेले होते… यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याची भाकीत होत असल्याने Read more…


खरबूज ही इराण हे मुलस्थान असणारी, नदीकाठावरील वाळूत लागवड केली जाणारी वर्षायू वेल. ही वेल ‘कुकर्बिटेसी’ कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ‘कुकुमिस मेलो’ आहे. खरबूजाला इंग्लिशमध्ये ‘मस्क मेलॉन’ असे म्हणतात. खरबूजाची पाने साधी, हस्ताकृती व पंचकोनी असतात. पानांच्या कडा दंतुर Read more…

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.