ध्येय

१. शेतक-यांना समर्थपणे उभे करणे.

२. शेतकरी सुखी, आर्थिकदृष्ट्या समृध्द आणि समाधानी व्हावा या साठी प्रयत्न करणे.

३. शेतक-यांच्या गरजा आणि अपेक्षा समजून त्यांची पूर्तता करणे.

४. शेतक-यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे तसंच योगदान देणे.

५. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात नवनिर्माण करणे.

६. उत्तमोत्तम पद्धतींनी अल्पकालीन तसंच दीर्घकालीन पर्यावरणीय आणि आर्थिक शाश्वतता आणण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना मदत करणे.

७. एकात्मिक शेती पद्धतीचा प्रचार प्रसार करणे.

८. सेंद्रिय शेती पद्धती चा अवलंब करण्यास शेतक-यांना प्रवृत्त करणे.

९. जलव्यवस्थापन वर मार्गदर्शन करणे.

१०. शेती जोडधंदे व व्यवसाय वर शेतक-यांना मार्गदर्शन करणे.

११. फलोत्पादन पिके च्या आधुनिक उत्पादन पध्दती चा प्रचार प्रसार करणे.

१२. आधुनिक तंत्रज्ञानाचा डिजिटल माध्यमातून शेतक-यांना प्रबोधन करणे.

१३. जैवतंत्रज्ञान या तंत्रज्ञान विषयी जागृती निर्माण करणे.