कार्य

१. कृषि सहाय्यकांना मार्गदर्शन अश्या सहाय्यक कृषि अधिकारी दर्पण या डायरीची निर्मिती

२. शेतकरी सेवार्थ या परिवारामार्फत What’s App च्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान चा प्रचार प्रसार

३. सहाय्यक कृषि अधिकारी या फेसबुक पेज च्या वर कृषी तंत्रज्ञान चित्रफितीचे सकाळी प्रसारण आणि संध्याकाळी शेतीच्या बातम्या चे थेट प्रसारण

४. शेतकरी सेवार्थ या परिवारामार्फत साप्तहिक बाजारभाव चे प्रसारण

५. farmbook च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तंज्ञ कडून मार्गदर्शन.

६. “तिफन च्या माध्यमातून कृषी विस्तार विचारांची पेरणी 

७. शेतकऱ्यांच्या शेतीशाळा या youtube channel च्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या व्हिडिओ ची निर्मिती आणि प्रसारण

८. www.msaau.org  या वेबसाईटवर कृषी अधिकारी वा कर्मचारी यांच्या साठी कार्यालयीन परिपत्रक, शासन निर्णय, प्रपत्र, मार्गदर्शक सूचना, कार्यालयीन दास्तेवज, इत्यादी माहिती उपलब्ध करून दिली असे.

९. कुनबिक (koonbeek)  या पोर्टल व्दारे हिंदी भाषेत आधुनिक तंत्रज्ञान चे उकल करण्यात येत आहे.

१०. कृषी विभाग बीड या aap व्दारे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक माहितीचे प्रसारण