नोंदणी अर्ज

सप्रेम नमस्कार,

“शेतकरी सेवार्थ” परिवार सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर माहिती भरावी.

“शेतकरी सेवार्थ” परीवारामार्फत  Whats App च्या माध्यमातून कृषि साक्षरता चे कार्य चालू आहे. यात कृषि क्षेत्रातील नवनवीन घडामोडी, नवनवीन तंत्रज्ञान, बाजारभाव, पिक व्यवस्थापन, कीड, रोग, तणे नियंत्रण, खत व पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबत ची माहिती देण्यात येते. हि माहिती समूहा व्दारे किंवा व्यक्तिगत स्वरुपात दिली जाते.

खालील लिंक वरील माहिती भरण्यापूर्वी ८२७५४४१८०८ हा whats aap क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये “शेतकरी सेवार्थ” नावाने जतन/ सेव्ह करा आणि ८२७५४४१८०८ या what app क्रमांकावर आपला जिल्हा, तालुका, गाव, व संपूर्ण नाव (प्रथम आडनाव) हि माहिती पाठवावी.

http://https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehKlNJxXc2waGzDHnBbY5Io5jmuXe0khILceVqdaB1DwI95g/viewform